Telegram Group Search
भारत सरकारने ........ मध्ये तीन उच्च न्यायालयाची स्थापना केली.
Anonymous Quiz
65%
2013
16%
2015
13%
2011
6%
2009
योग्य पर्याय निवडा.
1) संख्येचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला स्टॅटिस्टीक्स म्हणतात.
2) खगोलांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ॲस्ट्राॅनाॅमी म्हणतात.
Anonymous Quiz
14%
विधान एक बरोबर
55%
दोन्हीही विधाने बरोबर
26%
विधान दोन बरोबर
4%
दोन्हीही विधाने चूक
पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
15%
रविंद्रनाथ टागोर - साहित्य
19%
सी. व्ही. रमण - भौतिकशास्त्र
43%
हरगोविंद खुराणा - रसायनशास्त्र
23%
सुब्रमण्यम चंद्रशेखर - जीवशास्त्र
पुढे दिलेल्या भारतीय नोबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Quiz
8%
रविंद्रनाथ टागोर - साहित्य
13%
सी. व्ही. रमण - भौतिकशास्त्र
71%
हरगोविंद खुराणा - रसायनशास्त्र
8%
सुब्रमण्यम चंद्रशेखर - जीवशास्त्र
परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत/सूचित समाविष्ट आहे ?
Anonymous Quiz
40%
केंद्रीय
17%
राज्य
28%
समवर्ती
14%
केंद्र व राज्य
मुशी नदीच्या काठी............. हे शहर आहे.
Anonymous Quiz
17%
अयोध्या
56%
हैद्राबाद
16%
सांगली
10%
अलाहाबाद
मुशी नदीच्या काठी............. हे शहर आहे.
Anonymous Quiz
8%
अयोध्या
79%
हैद्राबाद
9%
सांगली
4%
अलाहाबाद
शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Anonymous Quiz
19%
रायगड
14%
शिवनेरी
61%
राजगड
6%
तोरणा
शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Anonymous Quiz
10%
रायगड
7%
शिवनेरी
79%
राजगड
4%
तोरणा
🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

GENERAL KNOWLEDGE TEST 83

आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे


आजच्या टेस्ट मध्ये मला 2️⃣0️⃣ पैकी
कमीत कमी
1️⃣2️⃣ मार्क्स घेऊन दाखवा

--------------------------------------------
✔️रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
✔️90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------


🔽 टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा 🔽

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

💬 मार्क्स कॉमेंट करत चला मित्रांनो... कळू द्या तुमचा अभ्यास.. इथे कमी येतील तरच भरतीत जास्त येतील ना?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
53%
जागतिक बँक
7%
यापैकी नाही
18%
आंतरराष्ट्रीय बालनिधी
22%
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था
सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.
Anonymous Quiz
75%
जागतिक बँक
6%
यापैकी नाही
10%
आंतरराष्ट्रीय बालनिधी
9%
संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था
योग्य जोड्या जुळवा.
गट अ - 1) हायड्रोजन 2) हेलियम 3) मर्क्युरी
गट ब - क) Hg ख) H ग) He
Anonymous Quiz
40%
1 - ख 2 - ग 3 - क
33%
1 - क 2 - ख 3 - ग
19%
1 - ख 2 - क 3 - ख
9%
1 - क 2 - ग 3 - ख
उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती?
Anonymous Quiz
69%
डेहराडून
15%
लखनौ
9%
चंदीगड
6%
रांची
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
67%
श्यामची आई
12%
श्वास
16%
नटसम्राट
5%
माहेरची साडी
राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता?
Anonymous Quiz
82%
श्यामची आई
6%
श्वास
9%
नटसम्राट
3%
माहेरची साडी
2024/06/29 09:15:13
Back to Top
HTML Embed Code: